Sponsored Links



Raksha Bandhan Marathi Sms Wishes Pictures | Rakhi Sms Marathi Fonts


बंधन

बांध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी,
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती...

औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीपज्योति
रक्षावे मज सदैव, अन अशीच फुलावी प्रीती...

बंधन असुनहीं, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीमगाठी...
 
Top